![]() |
आता दांडीचं रुपांतर casual leave मध्ये झालंय,
pocket - money च नावसुद्धा आता salary झालंय
exam च्या tension ऐवजी appraisal ची भीती वाटू लागलेय,
marksheet च्या ऐवजी आता increament letter ची प्रतीक्षा होऊ लागलेय
मित्रसुद्धा आता colleagues म्हणून ओळखले जातात,
assignment मध्ये मदत करायचो, आता work pressure share करतात
तेव्हा वाट बघायचो केव्हा येईल frndship day आणि कधी येतील gathring ,
आता फक्त विचार असतो कधी येतील कुठल्या चांगल्या कंपनीत opening
या नोकरीच्या जगात हरवलं ते college ....सगळ्या मित्र - मैत्रिणी,
खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.......

No comments:
Post a Comment