महाराज we r really very very sorry,
आजचा तरुण फक्त विचार करतोय, कसा मिळेल पैसा आणि पटतील पोरी
सगळेच कसा तुमचा पराक्रम विसरतात ?
अजब काहीतरी करणाऱ्यालाच "काय छत्रपती ए" म्हणतात
महाराज खरच तुम्ही होतात न भूतो न भविष्यति,
पण खरं खरं सांगा, हे सगळं पाहून तुमच्या आत्म्याला लागली का हो गती?
बाजीप्रभूंनी घोडखिंडीत आपल्या दैवातासाठी दिले बलिदान,
तो पराक्रम कोणालाच आठवत नाही, कारण सगळेच पैशामागचे श्वान
आम्ही करू प्रयत्न हि परिस्थिती बदलण्याची, मग काही असोत परिणाम,
महाराज तुम्हीच आमचे दैवत, आशिर्वाद द्या, तुम्हाला शतशः प्रणाम शतशः प्रणाम.......

No comments:
Post a Comment